बोलक्या बाहुल्यांनी खुलवले दिव्यांग विद्यार्थ्यांचे चेहरे; कलावैभव संस्थेत बालदिनाचा आनंदोत्सव! संगीत थेरपी, नृत्य आणि पपेट शोची अनोखी मेजवानी; मनोरंजनातून शरीर स्वच्छतेचा संदेश
पुणे | प्रतिनिधी - बालदिनानिमित्त कुठे खेळांची धम्माल, तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांची…


