लॉकडाऊनमध्ये ‘कायमस्वरूपी’ नियुक्त्यांचा खेळ? गणपत मोरे यांच्या कार्यकाळातील आदेशांवर गंभीर प्रश्नचिन्ह!शिक्षण विभागातील सचिन खराडे यांच्या नियुक्तीप्रकरणी वर्षानुवर्षे तक्रारी, वरिष्ठांचे पत्रव्यवहार आणि चौकशीच्या सूचना; तरीही अंतिम कारवाईचा पत्ता नाही!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्रव्यवहारानंतरही चौकशी रखडली का? आता एसआयटीकडून सत्य बाहेर येणार की पुन्हा ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू राहणार? पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज | विशेष प्रतिनिधी - ( भाग - १ ) - पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कथित नियमबाह्य नियुक्ती आणि सेवाकायम आदेशांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांच्या कार्यकाळात सचिन खराडे…

Hind Jagar

अभिनयाचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड! नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; पार्थिव पुण्यात आणणार, अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट!

दमदार आवाज कायमचा शांत; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | विशेष वृत्त,पुणे/गोवा : आपल्या भारदस्त आवाजाने, रोखठोक स्वभावाने, प्रभावी संवादफेकीने आणि वास्तववादी अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यात निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी…

Hind Jagar

आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’ची दिवेआगर सहल ठरली काळरात्र; समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, पालकांचा आक्रोश — सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

हिंदजागर ऑनलाइन न्यूज पोर्टल / आळंदी | बातमीदार – आनंद, उत्साह आणि नव्या आठवणी घेऊन आळंदीहून दिवेआगरच्या सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांवर नियतीने घाला घातला. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सहल ठरली काळरात्र... मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जण समुद्रात उतरले. मात्र काही क्षणांत…

Hind Jagar

ताज्या बातम्या

Weather
35°C
Pune
scattered clouds
35° _ 35°
15%
2 km/h
Sat
34 °C
Sun
36 °C
Mon
32 °C
Tue
34 °C
Wed
33 °C

Live Cricket Update

Latest News

मा. नगरसेविका सौ.रेश्माताई अनिलजी भोसले यांचा लोकाभिमुख पुढाकार; ३ हजार नागरिकांना मोफत NCMC कार्डचे वितरण..

पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीतील प्रवास अधिक…

Hind Jagar

हिंजवडीच्या ट्रॅफिकला मिळणार ‘मेट्रो’चा पर्याय! पुणे मेट्रो लाईन-3 अंतिम टप्प्यात; 17 स्थानकांना हिरवा कंदील, पण प्रवास कधी सुरू होणार?

पुणेकरांची प्रतीक्षा संपण्याच्या दिशेने; हिंजवडी ते शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मार्गाची…

Hind Jagar

हिन्दू दैनिक राशिफल

Today Gold & Silver Rate

राष्ट्रपुरुषांचे विचार केवळ तैलचित्रापुरते मर्यादित न राहता समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत; अभ्यासू भूमिकेने अमोल बालवडकरांनी वेधले सभागृहाचे लक्ष,बालवडकरांच्या उपसूचनेमुळे पुणे महापालिकेत रंगली वैचारिक चर्चा..

पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी अभ्यासपूर्ण आणि वैचारिक भूमिका मांडत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी…

Hind Jagar