₹१,६०० कोटी खर्चूनही ३२ टक्के पाणीगळती कायम असल्याचा दावा, मग पुणेकरांच्या नळाला कात्री का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा भाजप आणि पालिका प्रशासनाला सवाल
पुणेकरांनी पाणीकपातीचं वेळापत्रक पाळायचं. मग सत्ताधारी आणि प्रशासन गळती थांबवण्यासाठी कोणती मुदत…


