लॉकडाऊनमध्ये ‘कायमस्वरूपी’ नियुक्त्यांचा खेळ? गणपत मोरे यांच्या कार्यकाळातील आदेशांवर गंभीर प्रश्नचिन्ह!शिक्षण विभागातील सचिन खराडे यांच्या नियुक्तीप्रकरणी वर्षानुवर्षे तक्रारी, वरिष्ठांचे पत्रव्यवहार आणि चौकशीच्या सूचना; तरीही अंतिम कारवाईचा पत्ता नाही!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्रव्यवहारानंतरही चौकशी रखडली का? आता एसआयटीकडून सत्य बाहेर येणार…


