कारवाईसाठी सत्ताधारी नगरसेवकांनाच आंदोलन; पुणे महापालिकेचा कारभार चालतो तरी कसा? अतिक्रमण, अस्वच्छता आणि वाहतूक कोंडीवरून अमोल बालवडकरांचा भाजप नेतृत्वावर प्रहार
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे — अतिक्रमण हटवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच…
बोलक्या बाहुल्यांनी खुलवले दिव्यांग विद्यार्थ्यांचे चेहरे; कलावैभव संस्थेत बालदिनाचा आनंदोत्सव! संगीत थेरपी, नृत्य आणि पपेट शोची अनोखी मेजवानी; मनोरंजनातून शरीर स्वच्छतेचा संदेश
पुणे | प्रतिनिधी - बालदिनानिमित्त कुठे खेळांची धम्माल, तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांची…
खाकी वर्दीलाच काळिमा! पुणे पोलीस दलातील शिपाई १२ किलो गांजासह गजाआड; अमली पदार्थांच्या तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत?
तेलंगणा पोलिसांच्या कारवाईने खळबळ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून तात्काळ निलंबन, सेवेतून…
लॉकडाऊनमध्ये ‘कायमस्वरूपी’ नियुक्त्यांचा खेळ? गणपत मोरे यांच्या कार्यकाळातील आदेशांवर गंभीर प्रश्नचिन्ह!शिक्षण विभागातील सचिन खराडे यांच्या नियुक्तीप्रकरणी वर्षानुवर्षे तक्रारी, वरिष्ठांचे पत्रव्यवहार आणि चौकशीच्या सूचना; तरीही अंतिम कारवाईचा पत्ता नाही!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्रव्यवहारानंतरही चौकशी रखडली का? आता एसआयटीकडून सत्य बाहेर येणार…
आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’ची दिवेआगर सहल ठरली काळरात्र; समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, पालकांचा आक्रोश — सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
हिंदजागर ऑनलाइन न्यूज पोर्टल / आळंदी | बातमीदार – आनंद, उत्साह आणि…
मा. नगरसेविका सौ.रेश्माताई अनिलजी भोसले यांचा लोकाभिमुख पुढाकार; ३ हजार नागरिकांना मोफत NCMC कार्डचे वितरण..
पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीतील प्रवास अधिक…
पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी ACBच्या जाळ्यात; २० लाखांच्या लाचेची मागणी, ५० हजार स्वीकारताना कारवाई….
पुणे | प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित एका लाच प्रकरणाने…
बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा कृतीतून संदेश; मुकेश प्रतिष्ठानकडून तीन विद्यार्थिनींची शालेय फी भरली स्व. रामदास भिमाजी पवार व स्व. सुमन रामदास पवार यांचा शैक्षणिक वारसा जपत सलग १७१ व्या दिवशी माणुसकीचा उपक्रम..
पुणे | प्रतिनिधी – एक हात माणुसकीचा व मानवतेचा हा विचार केवळ…
राजकारणाच्या मैदानातून पुन्हा नेमबाजीच्या रेंजवर आमदार विक्रम काकडे!जुनी आवड पुन्हा जोमात; राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी सरावाला सुरुवात
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल पुणे - राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील व्यस्त दिनक्रम…
पुण्यात बाप्पाचा जल्लोष; पण डीजेच्या दणदणाटात नियमांचा आवाज हरवला? ३५ तास चालली विसर्जन मिरवणूक
ध्वनिप्रदूषणाचे नियम पायदळी? ठिकठिकाणी प्रचंड आवाज; प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष हिंदजागर ऑनलाईन न्यूज…


