बोलक्या बाहुल्यांनी खुलवले दिव्यांग विद्यार्थ्यांचे चेहरे; कलावैभव संस्थेत बालदिनाचा आनंदोत्सव! संगीत थेरपी, नृत्य आणि पपेट शोची अनोखी मेजवानी; मनोरंजनातून शरीर स्वच्छतेचा संदेश
पुणे | प्रतिनिधी - बालदिनानिमित्त कुठे खेळांची धम्माल, तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांची…
वाकडेवाडीचा भुयारी मार्ग की मृत्यूचा सापळा? मार्गाच्या आत १४ वर्षांचा मुलगा जखमी, प्रकल्प विभाग म्हणतो ‘सोमवारी बघू, ठेकेदाराला सांगू’!
ठेकेदारावरील कारवाईकडे कानाडोळा का? आणखी मोठा अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार?…
पुण्याच्या रस्त्यांसाठी ११६ कोटींचा निधी; खड्ड्यांत जाणार की विकासात दिसणार ? कोट्यवधींच्या निविदा, तरी पुणेकरांच्या वाट्याला खड्डेच ? ११६ कोटींचा हिशेब कोण देणार?
जागतिक दर्जाचे पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटींच्या निविदा; पुणेकरांच्या नशिबी…
वादग्रस्त भरतीचे प्रकरण पुन्हा ऐरणीवर! सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवर सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पदोन्नत्या आणि आर्थिक व्यवहारांची होणार पोलखोल?
उच्च न्यायालयाने नियुक्त्या रद्द केल्या, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली; १७ वर्षांनंतरही…
लॉकडाऊनमध्ये ‘कायमस्वरूपी’ नियुक्त्यांचा खेळ? गणपत मोरे यांच्या कार्यकाळातील आदेशांवर गंभीर प्रश्नचिन्ह!शिक्षण विभागातील सचिन खराडे यांच्या नियुक्तीप्रकरणी वर्षानुवर्षे तक्रारी, वरिष्ठांचे पत्रव्यवहार आणि चौकशीच्या सूचना; तरीही अंतिम कारवाईचा पत्ता नाही!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्रव्यवहारानंतरही चौकशी रखडली का? आता एसआयटीकडून सत्य बाहेर येणार…
पुणे महापालिकेत आचारसंहितेतही निविदांचा धडाका? ₹१.४० कोटींच्या कामांवर निलेश निकम यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न ???
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पुणे | पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक…
ड्रेनेजमधील पिण्याच्या पाण्याच्या लाईन्सचा प्रश्न ऐरणीवर; स्वतंत्र HDPE लाईनसाठी नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचा आयुक्तांकडे ठोस पाठपुरावा
पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पुणे शहरातील वाडेवस्ती, झोपडपट्टी आणि…
हिंजवडीच्या ट्रॅफिकला मिळणार ‘मेट्रो’चा पर्याय! पुणे मेट्रो लाईन-3 अंतिम टप्प्यात; 17 स्थानकांना हिरवा कंदील, पण प्रवास कधी सुरू होणार?
पुणेकरांची प्रतीक्षा संपण्याच्या दिशेने; हिंजवडी ते शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मार्गाची…
पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी ACBच्या जाळ्यात; २० लाखांच्या लाचेची मागणी, ५० हजार स्वीकारताना कारवाई….
पुणे | प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित एका लाच प्रकरणाने…
मुंबईच्या गणेशोत्सवाला दुर्दैवी गालबोट! काळाचौकीच्या महागणपतीजवळ विजेचा धक्का; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
मुंबई | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात मुंबईतून एक…


