संचेती रुग्णालयासमोरील चेंबर्सचा दर्जा तपासला का? मनसेचे सुहास (बापू) निम्हण यांचा पुणे महापालिकेला सवाल??
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे - संचेती रुग्णालयासमोर पुणे महापालिकेकडून बसवण्यात…
₹१,६०० कोटी खर्चूनही ३२ टक्के पाणीगळती कायम असल्याचा दावा, मग पुणेकरांच्या नळाला कात्री का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा भाजप आणि पालिका प्रशासनाला सवाल
पुणेकरांनी पाणीकपातीचं वेळापत्रक पाळायचं. मग सत्ताधारी आणि प्रशासन गळती थांबवण्यासाठी कोणती मुदत…
कारवाईसाठी सत्ताधारी नगरसेवकांनाच आंदोलन; पुणे महापालिकेचा कारभार चालतो तरी कसा? अतिक्रमण, अस्वच्छता आणि वाहतूक कोंडीवरून अमोल बालवडकरांचा भाजप नेतृत्वावर प्रहार
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे — अतिक्रमण हटवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच…
बोलक्या बाहुल्यांनी खुलवले दिव्यांग विद्यार्थ्यांचे चेहरे; कलावैभव संस्थेत बालदिनाचा आनंदोत्सव! संगीत थेरपी, नृत्य आणि पपेट शोची अनोखी मेजवानी; मनोरंजनातून शरीर स्वच्छतेचा संदेश
पुणे | प्रतिनिधी - बालदिनानिमित्त कुठे खेळांची धम्माल, तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांची…
वाकडेवाडीचा भुयारी मार्ग की मृत्यूचा सापळा? मार्गाच्या आत १४ वर्षांचा मुलगा जखमी, प्रकल्प विभाग म्हणतो ‘सोमवारी बघू, ठेकेदाराला सांगू’!
ठेकेदारावरील कारवाईकडे कानाडोळा का? आणखी मोठा अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार?…
पुण्याच्या रस्त्यांसाठी ११६ कोटींचा निधी; खड्ड्यांत जाणार की विकासात दिसणार ? कोट्यवधींच्या निविदा, तरी पुणेकरांच्या वाट्याला खड्डेच ? ११६ कोटींचा हिशेब कोण देणार?
जागतिक दर्जाचे पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटींच्या निविदा; पुणेकरांच्या नशिबी…
सुहास निम्हण आक्रमक; शाळा परिसरातील धोकादायक बसथांब्यांवर तातडीच्या कारवाईची मागणी..पावसामुळे बसथांबा कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महापालिका आयुक्तांकडे मनसेची मागणी
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पावसामुळे शाळेच्या परिसरातील बसथांबा कोसळल्याची घटना समोर…
मा. नगरसेविका सौ.रेश्माताई अनिलजी भोसले यांचा लोकाभिमुख पुढाकार; ३ हजार नागरिकांना मोफत NCMC कार्डचे वितरण..
पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीतील प्रवास अधिक…
पुणे महापालिकेत आचारसंहितेतही निविदांचा धडाका? ₹१.४० कोटींच्या कामांवर निलेश निकम यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न ???
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पुणे | पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक…
ड्रेनेजमधील पिण्याच्या पाण्याच्या लाईन्सचा प्रश्न ऐरणीवर; स्वतंत्र HDPE लाईनसाठी नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचा आयुक्तांकडे ठोस पाठपुरावा
पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पुणे शहरातील वाडेवस्ती, झोपडपट्टी आणि…


