HindJagar News, Repoter – Pune – पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढीगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.त्यातील दोन ते तीन दगावले असण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये ही घटना आज(गुरूवारी) सकाळी घडली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर अधिकची माहिती समोर येईल.
Repoter – Vinod Dattraya Waghmare.