Uncategorized

कोथरूड मधील अनेक हॉटेल ने पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता साईड मार्जिन मध्ये बेकायदेशीर पावसाळी शेड उभे केले..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता कोथरूड येथील अनेक हॉटेल धारकांनी पावसाळी पत्र्याचे...

Read more

चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन..

हिंदजागर प्रतिनिधी - सहजसुंदर अभिनय, आई-वहिणी, बहिणीचे ममत्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या, ज्षेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे आज निधन झाले. त्या...

Read more

पुणेकरांनो काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग, घरा बाहेर पडण्यापूर्वी चेक करा तापमान…

पुणे प्रतिनिधी - मुंबई पाठोपाठ पुण्यातही उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे.यावर्षीचा उन्हाळा महाराष्ट्रभराला बेजार करत...

Read more

छत्रपती शिवाजी महाराज विशेष ( भाग – १ ) शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची पूर्व तयारी..

जहागीरदार पुत्र ते स्वतंत्र राज्याचा अभिषिक्त सम्राट’ एवढा प्रचंड मोठा प्रवास करणारे शिवराय एकमेव व्यक्तिमत्त्व. या राज्यभिषेकाची पूर्वतयारी नेमकी कशी...

Read more

IPL 2023 MI vs RR : सूर्य पुन्हा तळपला! मुंबई इंडियन्सने मॅच जिंकून कर्णधाराला दिल वाढदिवसाचं गिफ्ट…

हिंदजागर प्रतिनिधी - आयपीएल 2023 मध्ये 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडला. यात मुंबईने राजस्थान विरुद्धच्या...

Read more

पुण्यात किशोरवयीन मुलींचा राडा, दिव्यांग मुलीला मारहाण, घटनेचा Video व्हायरल…

हिंदजागर प्रतिनिधी -दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच निरनिराळे फोटो व्हिडीओ शेअर करतात....

Read more

नवले पुलावर तेलाचा पाट, टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत

हिंदजागर प्रतिनिधी - मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला.टँकरमधून खोबरेल तेल...

Read more

पिंपरी चिंचवडच्या देहूरोड परिसरात होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला..

हिंदूजागर प्रतिनिधी - पिंपरी चिंचवडमधील किवळे, देहूरोड परिसरात सोमवारी सायंकाळी होर्डिंग कोसळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर तीन...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

Recent News

Enable Notifications OK No thanks