हिंदजा न्युजही, पुणे – 4 कोटी अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतल्याने पुणे पोलिसांच्या नंतर अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. पण याला पोलीस स्टेशनचे काही देश हाताशी धरून नियम धाब्यावर बसून केर टोपली शोधण्यात आली आहे. तुमच्या बार, पब्स, रेस्टॉरंट त्यांना पुणे पोलिस आता नोटीस पाठवणार आहेत. कलम १४४ अंतर्गत ही नोटीस आहे. आता तुमच्यासाठी बार, पब्स शनिवार दिवा वाजेनंतर सुरू असल्यास कठोर परीक्षा होणार आहे. पोलिसांनी पोलीस अमेश कुमार यांनी आज पत्रकारांमध्ये माहिती दिली आहे.
पुणे पोलिस आयुक्तांनी सर्व हुक्का पार्लर बंद करण्याचा आदेश दिलेला असताना सुद्धा डेक्कन पोलिस स्टेशन हद्दीतील ” Deccan 8 ” याच्या टेरेस वरती बेकादेशीर हुक्का पार्लर चालू आहे . पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा या बेकायदेशीर रूट ऑफ हॉटेलची दखल घेतली आहे भैया पे कैसे महानगरपालिकेने नियमानुसार नोटीस सुद्धा दिली आहे. तरी सुद्धा हे बेकायदेशीर हॉटेल व हुक्का पारलर कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे ??? डेक्कन पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकची या बेकायदेशीर हॉटेल व हुक्का पार्लरमध्ये भागीदार असल्याचे बोलले जाते त्यामुळे या हॉटेलवर ते कारवाई करणं शक्यच नाही !! पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त साहेब अशा बेयदेशीर हॉटेला भागीदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ??? हे भविष्यात बघणं पुणेकरांसाठी निर्णायक ठरणार आहे.
पुणे शहरातील हुक्का पार्लर बंदपुणे पोलीस रूफ टॉप हॉटेल्सवर करडी नजर ठेवणार आहेत. शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. पुण्यात पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. पुण्यात ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आलं आहे. याप्रकरणी ड्रग्स तस्करांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ३ ड्रग्स तस्करांना अटक केली आहे.