हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – छत्रपती शिवाजीनगर, नरवीर तानाजी वाडी येथे भांडण सोडवण्यासाठी गेले असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पाटील इस्टेटच्या टोक्याने बेदम मारले. अशातच प्रश्न असा निर्माण होतो की छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्स पार्टी केली जाते आणि पोलिसांना त्याचा ठाम पत्ता नसतो आणि आता तर रहदारीच्या रस्त्यावरती रात्री ९:३० वा भर चौकामध्ये भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पाटील इस्टेट येथील टोलक्याने यादी करायला बेदम मारले यात छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनची नाचक्की नाही का ??? या पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचा गुन्हेगारांवरती अंकुश ठेवण्यात कमी पडत आहेत का ??? सामान्य नागरिक इतर सुरक्षित आहेत का ???
पुणे शहराचे पोलीस आयुक्त सामान्य नागरिकांना सुरक्षा देण्यात समर्थ ठरतात का ???? पुण्यात खुलेआम चालू असलेल्या पार्ट्यांवर अंकुश ठेवण्यात असमर्थ ठरले !!!! आणि आता गुंडांची एवढी हिम्मत वाढली की थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावरती पोलिसांची भीती न बाळगता पोलीस अधिकाऱ्यालाच बेदम मारले !!!
छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वसुली अधिकारी श्री. कुंभार यांच्यावरती कारवाई कधी ??? याच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पण या वसुली भादूरावरती कारवाई कधी असा सवाल सामान्य जनतेच्या मनात आल्याशिवाय राहत नाही ..
Repoter – गणेश मारुती जोशी .