हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी- पुणे – डेस्कसरकारने आज राज्यातील १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहे. त्याआधी बुधवारी मंगळवारी १६ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे – दिगंबर प्रधान (बृहन्मुंबई), मोहन दहिकर (ठाणे शहर), प्रकाश जाधव (सहाय्यक महानिरीक्षक, नियोजन व समन्वय) राजकुमार शिंदे (पुणे शहर), गोरख भामरे (गोंदिया), जी श्रीधर (पुणे शहर), पिऱयांका नारनवरे (लोहमार्ग), निखिल पिंगळे (पुणे शहर), विनय कुमार राठोड (छत्रपती संभाजीनगर, ग्रामीण), विजय मगर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर), अविनाश बारगळ (बीड) अविनाश कुमार (नांदेड) तसेच मनीष कलवानिया, श्रीकृष्ण कोकाटे व नंदकुमार ठाकूर या तीन अधिका-यांचे बदल्या करण्यात आला असून त्यांच्या अधिका-यांचे बदल्या करण्यात आला असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
Repoter – गणेश मारुती जोशी .