हिंदजागर प्रतिनिधी – राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल सल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चे नंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्रतच्या बाहेर आहेत. दरम्यान धनंजय मुंडे हे काल देखील संभाजीनगरला जाऊन आलेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
- श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )