हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुणे शहर पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या ७ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. काल दि. ११ रोजी रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियुक्ती आदेश काढले आहेत.
१. शरद आसाराम झिने – गुन्हे पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ ते वपोनि आंबेगाव पोलीस ठाणे
२. अतुल मुरलीधर भोस – गुन्हे पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड ते वपोनि नांदेडसिटी पोलीस ठाणे
३. महेश गुंडाप्पा बोळकोटगी – वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे ते वपोनि बाणेर पोलीस ठाणे
४. विजयानंद पद्माकर पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक चतुःशृंगी ते वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे
५. संजय गुंडाप्पा चव्हाण – वपोनि चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि खराडी पोलीस ठाणे
६. अनिल शिवाजी माने – गुन्हे पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि चंदननगर पोलीस ठाणे
७. पंडित हणमंतराव रेजितवाड – वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे ते वपोनि वाघोली पोलीस ठाणे
८. सर्जेराव शामराव कुंभार – गुन्हे पोलीस निरीक्षक विमानतळ ते वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे
९. श्रीमती मंगल शामराव मोंढवे – वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे ते वपोनि फुरसुंगी पोलीस ठाणे
१०. शंकर भिकू साळुंखे – गुन्हे पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे
११.मानसिंग संभाजी पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे ते वपोनि काळेपडल पोलीस ठाणे.
— गणेश मारुती जोशी.