एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणी अखेर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उभारून पोलीस निरीक्षक व एक पोलिस अधिकारी यांना निलंबित केले पण याच पोलीस स्टेशनच्या वसुली कॉन्स्टेबल वर कारवाई कधी असा प्रश्न एफ.सी रोड ड्रग्स प्रकरणातील निलंबाची मागणी करणारे श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला..
हिंदजागर न्यूज , प्रतिनिधी ,पुणे - पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ...
Read more