गुन्हे

ललित पाटील प्रकरण : भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघा आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा पळून जाण्याच्या घटनेला आज दहा दिवसांचा कालावधी झाला....

Read more

प्रेस मशीन वर काम करताना कामगाराची बोटे कापली, कंपनी मालक,व्यवस्थापक व डॉक्टरवर गुन्हा दाखल..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - मशीन चे ज्ञान नसताना कामगाराला मशीनवर काम करण्यास सांगितले. यावेळी कामगाराची बोटे कापली गेली. यावरून कंपनी...

Read more

फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटील ठाकरे-भुसें, शिवसेना प्रवेशाचे जुने फोटो व्हायरल..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा उद्धव ठाकरे आणि दादा भुसे यांच्या सोबतचा फोटो समोर आलाय....

Read more

9 लाखांचा मुद्देमाल जप्त, पुण्यात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट- ४ कडून अटक,

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - गुन्हे शाखा युनिट ०४ कडील पोलीस उप निरीक्षक पाटील व स्टाफ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री....

Read more

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, मुलुंड टोल नाका पेटवला

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलबाबतच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत.मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका पेटवला आहे. टोलनाक्याच्या...

Read more

पुणे गॅस सिलेंडर स्फोट आरोग्य मंत्री संतापले.24 तासांत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - चिंचवडमध्ये अवैद्यरित्या गॅस रिफलिंग करताना भीषण स्फोट झाला. एकामागे एक नऊ ते दहा सिलेंडरचा या ठिकाणी...

Read more

वरिष्ठांचा जाच; पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडली

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - वरिष्ठ अधिकाऱयांच्या जाचाला कंटाळून सोलापुरात पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास घरामध्ये रिव्हॉल्व्हरमधून...

Read more

जीवे मारण्याचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी दिली.

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - दुकानदाराकडे हप्ता मागून शिवीगाळ करणाऱ्या आरोपींना समजावून सांगणाऱ्या मध्यस्थीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच वाहनांची तोडफोड...

Read more

लोणावळा पोलिस ठाण्यातील लाचखोरीत ‘ए.पी.आय ‘ ए.सी.बी ‘ च्या जाळ्यात अडकला

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असलेल्या मावळातील लाचखोरी आता वाढतच चालली आहे....

Read more

‘वैशाली’च्या मालकिणीचा फ्लॅट तारण ठेवून 5 कोटींची फसवणूक.

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - वैशाली हॉटेलच्या मालकिणीची बनावट स्वाक्षरी करून सदनिकेवर पाच कोटी रुपयांचे तारण कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस...

Read more
Page 11 of 14 1 10 11 12 14
  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

Recent News

Enable Notifications OK No thanks