पुणे तिथे काय उणे .. भर रस्त्यामध्ये पुणे पोलिसांनी सिग्नल तोडून उलट्या दिशेने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करून गाड्या चालवल्या!! कारवाई होणार का???
https://youtu.be/TzVg4dpPeXM?si=DanPorwNZf14eSzV हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - नुसता लाल सिग्नल ची लाईट लागलीआणि थोडी जरी पुढे आली तर ऑनलाईन पावती पडत असते. ...
Read more