नामदेव जाधवांवर हल्ला, शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला फासले काळे !!!
हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे - शरद पवारांचे ओबीसी सर्टिफिकेट दाखविणाऱ्या नामदेव जाधव यांच्यावर पुण्यात शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांच्या ...
Read more