अभिनयाचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड! नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; पार्थिव पुण्यात आणणार, अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट!
दमदार आवाज कायमचा शांत; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | विशेष वृत्त,पुणे/गोवा : आपल्या भारदस्त आवाजाने, रोखठोक स्वभावाने, प्रभावी संवादफेकीने आणि…
आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’ची दिवेआगर सहल ठरली काळरात्र; समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, पालकांचा आक्रोश — सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
हिंदजागर ऑनलाइन न्यूज पोर्टल / आळंदी | बातमीदार – आनंद, उत्साह आणि नव्या आठवणी घेऊन आळंदीहून दिवेआगरच्या सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांवर नियतीने घाला घातला. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आळंदी येथील विनर्स…
सुहास निम्हण आक्रमक; शाळा परिसरातील धोकादायक बसथांब्यांवर तातडीच्या कारवाईची मागणी..पावसामुळे बसथांबा कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महापालिका आयुक्तांकडे मनसेची मागणी
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पावसामुळे शाळेच्या परिसरातील बसथांबा कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर दररोज विद्यार्थी, पालक आणि नागरिक शाळांच्या परिसरातील बसथांब्यांचा…
मा. नगरसेविका सौ.रेश्माताई अनिलजी भोसले यांचा लोकाभिमुख पुढाकार; ३ हजार नागरिकांना मोफत NCMC कार्डचे वितरण..
पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीतील प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि आधुनिक डिजिटल सुविधांचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा, या उद्देशाने माननीय नगरसेविका रेश्मा ताई अनिलजी भोसले यांच्या…
ड्रेनेजमधील पिण्याच्या पाण्याच्या लाईन्सचा प्रश्न ऐरणीवर; स्वतंत्र HDPE लाईनसाठी नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचा आयुक्तांकडे ठोस पाठपुरावा
पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पुणे शहरातील वाडेवस्ती, झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये ड्रेनेज लाईनमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी…
हिंजवडीच्या ट्रॅफिकला मिळणार ‘मेट्रो’चा पर्याय! पुणे मेट्रो लाईन-3 अंतिम टप्प्यात; 17 स्थानकांना हिरवा कंदील, पण प्रवास कधी सुरू होणार?
पुणेकरांची प्रतीक्षा संपण्याच्या दिशेने; हिंजवडी ते शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मार्गाची तयारी अंतिम टप्प्यात पुणे | बातमीदार – गणेश मारुती जोशी पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ये-जा…
पुणे महापालिकेचे ‘कारभारी’ परदेशात! आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अन् शहर अभियंता दौऱ्यावर; शहराचा कारभार कुणाच्या हाती?…
𝗣𝗠𝗖 𝗡𝗲𝘄𝘀 : महापालिका तूर्तास ‘राम’भरोसे! आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अन् शहर अभियंता सगळेच परदेश दौऱ्यावर पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल - पुणे शहराच्या नागरी कारभाराची जबाबदारी सांभाळणारे पुणे महानगरपालिकेतील…
पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी ACBच्या जाळ्यात; २० लाखांच्या लाचेची मागणी, ५० हजार स्वीकारताना कारवाई….
पुणे | प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित एका लाच प्रकरणाने खळबळ उडाली आहे. खासगी रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पुणे महापालिकेच्या नगर…
राजकारणाच्या मैदानातून पुन्हा नेमबाजीच्या रेंजवर आमदार विक्रम काकडे!जुनी आवड पुन्हा जोमात; राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी सरावाला सुरुवात
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल पुणे - राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील व्यस्त दिनक्रम सांभाळत असतानाच आमदार विक्रम काकडे आता आपल्या जुन्या आवडीकडे पुन्हा वळले आहेत. नेमबाजीच्या क्षेत्रात यापूर्वी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय…
पुण्यात बाप्पाचा जल्लोष; पण डीजेच्या दणदणाटात नियमांचा आवाज हरवला? ३५ तास चालली विसर्जन मिरवणूक
ध्वनिप्रदूषणाचे नियम पायदळी? ठिकठिकाणी प्रचंड आवाज; प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे - पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता यंदाही प्रचंड उत्साहात झाली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे मंगलसूर, आकर्षक…




