छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी कोणाला देणार संधी ??? टाकूया एक नजर …
HindJagarNews - Pune - माहायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अंतिम झालेले नसले तरी इच्छुकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. ...
Read more