पुण्यात भाजपला बंडखोरीचं टेन्शन ? कोथरुड विधानसभा मतदारसंघातून अमोल बालवडकर यांचे तगड आवाहन तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून श्रीनाथ भिमाले यांनी आव्हान दिलय…
हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी - पुणे - पुण्यात भाजपच्या आमदारांना स्वकियांकडूनच आव्हान मिळू लागलंय. आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप कार्यकर्त्यांनी विरोध ...
Read more