Tag: #marathi

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - दहा हजार रुपये खंडणीची मागणी करुन चार हजार रुपये स्वीकारताना श्री.बालाजी पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शिंगी ...

Read more

अज्ञातांकडून वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि विचित्र मागण्यांमुळे कायमच चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात ...

Read more

म्हाडाचा मात्र अनधिकृत बांधकामांना जाहीर रित्या पाठिंबा !!! पूरग्रस्त वसाहत गोखलेनगर येथे अनाधिकृत बांधकामाचे स्लॅब कोसळून बांधकाम कामगार गंभीर जखमी !!

हिंदजागर न्यूस प्रतिनिधी - या परिसरा मधील अनधिकृत बांधकामाबाबत सर्वात पहिला प्रश्न हा हिंदजागर न्यूज ने उचलला होता जर त्या ...

Read more

बंडगार्डन पोलिसांवर गंभीर आरोप,ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात !!

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी बंडगार्डन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये ...

Read more

देवीला तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार, सेनापती बापट रोडवरील घटना, 2 सराईतांना अटक चतुर्श्रुंगी पोलीस ॲक्शन मोडवरती..

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - :श्रृंगी देवीला तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जुन्या भांडणाचा राग मनात धरून 11 जणांच्या टोळक्याने बेदम ...

Read more

सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता; आमदार-खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - जर आपण अपात्र झालो, तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची, असा प्लान शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी केल्याची माहिती ...

Read more

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर चामुंडामाता मंदीरातील दागिनेचोरी झालेली घरफोडी नवरात्रौत्सवात उघड भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी” “

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी - मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी ...

Read more

अनैतिक संबंधातून खून, ननंतर पोलिसांबरोबरच आरोपीला शोधण्याचा बनाव,सिंहगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हिंदजागर,न्यूज प्रतिनिधी - नातेवाईक असलेल्या बहिणीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना पुण्यातील धायरी येथे घडली. ...

Read more
Page 10 of 13 1 9 10 11 13
  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

Recent News

Enable Notifications OK No thanks