पोलिस अधिकाऱ्याची बदली , चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय व दबंग असे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी चतुर्शिंगी पोलीस स्टेशन चा पदभार सोडला अतिशय भावनिक वातावरणात पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला..
हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे - इलेक्शन कमिशन मधील बदल्यांमध्ये चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे बालाजी पांढरे यांची काल बदली झाल्यानंतर त्यांनी चतुर्शिंगी ...
Read more